कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

केसरकर आयत्या बिळावरील नागोबा!

*🛑केसरकर आयत्या बिळावरील नागोबा!*

*🛑आमदार वैभव नाईक यांची टीका : आमचा संघर्ष जनतेसाठी!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१६*:-माझा आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचाही इतिहास सिंधुदुर्गमधील जनतेला माहित आहे. आम्ही प्रसंगी लाठ्या खाल्ल्या, हल्ले झाले, तरीही ताठ मानेनेच विरोध केला. मात्र, दीपक केसरकर हे आयत्या बिळावरील नागोबा असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. नाईक म्हणाले, केसरकर हे २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत आले. मी २००६ पासून शिवसेनेत असून २००९ मध्ये मी विधानसभेत व माजी खासदार सुरेश प्रभू यांनी लोकसभेला काँटे की टक्कर दिली होती. त्यामुळे आपण आलो आणि आम्हाला निवडून आणले, असे केसरकर म्हणत असतील तर ते चुकीचेच आहे. मुळात केसरकर हे २०१४ मध्ये वातावरण बघून शिवसेनेत आले होते. त्यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर तो तसाच आहे. त्यामुळे केसरकरांचा इतिहास जनतेला माहित आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!