पुणेराजकीय

पलटीसम्राटापेक्षा नटसम्राट असणे कधीही चांगले

*🛑पलटीसम्राटापेक्षा नटसम्राट असणे कधीही चांगले*

*🛑डॉ. अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴पुणे, दि-१६*:-नटसम्राट आणि कार्यसम्राट असलेले चांगले. पलटीसम्राट आणि खोकेसम्राट यापेक्षाही नटसम्राट असणे कधीही चांगले, असा पलटवार शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोमवारी केला.आताच्या खासदाराने मतदारसंघात किती संपर्क ठेवला, लोकांसाठी ते किती उपलब्ध होते, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला नटसम्राट खासदार हवा की कार्यसम्राट खासदार हवा, असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी कोल्हेंवर निशाणा साधला होता. त्याला कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, कलाकार म्हणून जी कला सादर केली, त्या माध्यमातून माझ्या राजाचा ‘इतिहास १५७ देशांमध्ये पोहोचवला. ज्याला तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवता ना, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला. सगळी प्रलोभने असतानाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वाशी आणि विचारांशी प्रामाणिक राहिलो. भूमिका कोणी बदलली, हे सर्वांनाच माहीत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!