महायुती चे मनोमिलन नाहीच,राजन तेलींच्या स्टेटस ने धूसफूस उघड
*🛑महायुती चे मनोमिलन नाहीच,राजन तेलींच्या स्टेटस ने धूसफूस उघड*
*🛑महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घघाटनही रद्द,फीत बांधलेली कापायच्या अगोदरच सुटली*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१३*:-भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन सभेचे नियोजन केले, माणसे जमवली पण ऐनवेळी कोणाच्या तरी हट्टामुळे या सभा रद्द कराव्या लागल्या, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मी माफी मागतो अशा आशयाचा टेटस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी ठेवल्यामुळे महायुतीतील धुसपुस चव्हाट्यावर आली आहे.
आज सकाळी महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या हस्ते उद्घघाटन होणार होते, त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते जमाही झाले होते,कार्यालयाच्या प्रवेश व्दारावर र फीतही बांधण्यात आली होती,मात्र अचानक हे कार्यालयाचे उद्घाटन रद्द झाल्याचे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एकत्रितरित्या महायुतीच्या कार्यालयाचे उद्घघाटन करूया असा निरोप वरिष्ठांना दिल्याने या कार्यालयाचे उद्घघाटन रद्द झाल्याची चर्चा त्या ठिकाणी ऐकवायला मिळाली व काही वेळातच राजन तेली यांचा स्टेटस समोर आला, त्यामुळे महायुतीतील खदखद चव्हाट्यावर आली असून खऱ्या अर्थाने मनमलन झालेच नसल्याचे उघड झाले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

