कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

रुपेश राऊळ यांनी दुसऱ्याच्या पक्षात लुडबुड करू नये – अमीत परब

*🛑 रुपेश राऊळ यांनी दुसऱ्याच्या पक्षात लुडबुड करू नये – अमीत परब*

*🛑 आघाडीचा धर्म म्हणून आताच विधानसभेच्या उमेदवारीला अर्चना घारे परब यांना पाठींबा द्यावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१३*:-आमची महाराष्ट्रात महायुती आहे त्यामुळे विधानसभेत आम्ही काय करणार याची काळजी रुपेश राऊळ यांनी करू नये ,त्यांनी आताच शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस च्या सावंतवाडी विधानसभेच्या उमेदवार म्हणून अर्चना घारे परब यांचे नाव जाहिर करावे असे आव्हान चराठा उपसरपंच अमीत परब यांनी रुपेश राऊळ यांना दिले आहे.
तुम्ही जर महाविकास आघाडीबद्दल इतके आशावादी असाल तर आताच विधानसभेसाठी उबाठा सेनेचा दावा सोडून राशप च्या अर्चना घारे परब यांना पाठिंबा जाहिर करून दाखवावा असे प्रत्युत्तर अमित परब यांनी रुपेश राऊळ यांना दिले. दुसऱ्यांच्या पक्षात लुडबुड करण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय जळते याची काळजी राऊळ यांनी करावी असा टोलाही अमित परब यांनी लगावला.
गेल्या दहा वर्षात एकही रोजगार आणू न शकणारे विनायक राऊत यांनी गावदौरे केले मात्र कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकले नाही. हिंमत असेल तर सावंतवाडी तालुक्यातील गावात दिलेल्या विकासनिधीचा हिशोब द्यावा. तसेच आपला निधी खर्च न करणारा खासदार आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदासंघात नको अशी भावना सर्वांची झाली आहे असा टोलाही अमित परब यांनी लगावला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!