कोकणमहाराष्ट्रमालवणशैक्षणिक

मालवण येथे मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

*🛑मालवण येथे मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१२*:-मालवण शहर आणि आसपासच्या गावातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगल्या करिअरची संधी प्राप्त व्हावी, करिअरविषयी फारसे ज्ञान नसल्यामुळे गुणवत्ता असूनही अशी मुलं चांगल्या करिअरपासून दूर राहू नयेत, यासाठी येथील टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी खास मालवणसाठी १२ मे रोजी करिअरविषयक कार्यशाळेचे आयोजन केले आहे.यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे. यावर्षी बारावीत जाणाऱ्या मालवण शहर व अन्य गावातील विद्यार्थ्यांसाठी १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात करिअरविषयक मोफत कार्यशाळा होणार आहे. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने केले आहे. या कार्यशाळेत संरक्षण (आर्मी, नेव्ही, एअरफोर्स) क्षेत्रातील विविध संधींविषयी संजय सावंत, BE (मेकॅनिकल), निवृत्त वरिष्ठ उपमहाप्रबंधक, BEL मार्गदर्शन करतील. बांधकाम क्षेत्रातील विविध संधींविषयी उमेश धारगळकर M.Tech. (स्ट्रक्चरल) आयआयटी (मुंबई), डायरेक्टर, धारगळकर टेक्नोसिस हे मार्गदर्शन करतील. तज्ज्ञ मार्गदर्शक लाभलेली ही कार्यशाळा निःशुल्क आहे. अधिक माहितीसाठी ९०८२२९२४७४ येथे संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!