कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

काँग्रेस, ‘सिल्व्हर ओक’शी घरोबा करून ठाकरेंनी हिंदूत्वाचा गेम केला

*🛑 काँग्रेस, ‘सिल्व्हर ओक’शी घरोबा करून ठाकरेंनी हिंदूत्वाचा गेम केला*

*🛑 आमदार नीतेश राणे यांची टीका*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि-१२*:-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मोदींना पाठिंबा देणे म्हणजे हिंदूत्व भक्कम करणे आहे. यासाठी मी राज ठाकरेंचे अभिनंदन करतो. त्यांच्या पाठिंब्यानंतर कलानगरमध्ये बरनॉलचा तुटवडा पडला असणार, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. येथील प्रहार भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, २०१९ मध्ये स्वतःचे १८ खासदार निवडून आणण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला तेव्हा चालले. मात्र जेव्हा देशहितासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तर पोटशूळ उठला. राज यांचा मनसे पक्ष नमो पक्ष झाला म्हणणाऱ्या ‘मातोश्री’चा नोकर संजय राऊतनी आता उबाठा पक्ष सिल्व्हर ओकवादी झाला असे म्हणावे काय? मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आधार घेत शेम शेम म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस व शरद पवारांशी घरोबा करून हिंदुत्वाचा गेम केला असे म्हणायचे काय? असा प्रतिसवाल राणे यांनी केला. उद्धव ठाकरे हे स्वार्थी असून भाजपसोबत स्वार्थासाठी गेलो नाही, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी कलानगर मातोश्री दोनला परवानगी कशी मिळाली? याचे उत्तर द्यावे, असे आव्हान राणे यांनी दिले.खोक्यांची लूट करणारा सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो. मातोश्रीच्या खाली जमिनीत किती खोके आहेत ते टाईल्स काढून राऊत यांनी पहावे.वाचावे, असा सल्लाही राणे यांनी दिला.”
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!