पर्ससीन मासेमारीस १ जानेवारी ते ३१ मे २०२१ पर्यंत बंदी; ना.वि. भादुले
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.३०: महाराष्ट्र सागरी अधिनियमातील अधिसूचनेनुसार दिनांक १ जानेवारी ते ३१ मे २०२१ पर्यंत पर्ससीन मासेमारीस बंदी करण्यात आलेली आहे. तसेच दिनांक १ जून ते ३१ जुलै हा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी आहे. याबाबतच्या अधिसूचनेची प्रत मच्छिमारी सहकारी संस्थेला देण्यात आली आहे. त्यामुळे सदर कालावधीत यांत्रिक पध्दतीने मासेमारीस पुर्णत: बंदी करण्यात आली असल्याची माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, (तां.) ना.वि. भादुले यांनी दिली.
नौका पर्ससीन जाळ्याने मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. यामध्ये नौका मूळ बंदरात किंवा अंमलबाजवणी अधिकारी विहीत करतील अशा बंदरात अवरुध्द करुन ठेवण्यात येईल व अभिनिर्णय अधिकारी याच्याकडे दावा दाखल करण्यात येईल. अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडील दाव्याचा निर्णय लागेपर्यंत नौका विभागाच्या ताब्यात असेल, तथापी नौकेच्या संरक्षणाची जबाबदारी संपूर्ण मालकांची राहील. मात्र, मासेमारीस जाता येणार नाही. नौका ज्या बंदरात अवरुध्द करुन ठेवलेली असेल तर पुढील आदेशापर्यंत नौका तेथे न आढळल्यास नौका मालकांवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. संबंधित नौकेचा परवाना व नौकेची नोंदणी रद्द करण्यात येईल. तरी संबंधितांनी याबाबतची दक्षता घ्यावी. असे आवाहन, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय,(तां.) ना. वि. भादुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

