कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

गोट्या सावंत मारहाणप्रकरणी सतीश सावंतांना अटकपूर्व जामीन

*🛑गोट्या सावंत मारहाणप्रकरणी सतीश सावंतांना अटकपूर्व जामीन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-११*:-२०२३ मध्ये कनेडी बाजारपेठ येथे भारतीय जनता पार्टीच्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी जिल्हा माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना राजकीय पूर्ववैमनस्यातून जि. प. माजी अध्यक्ष सतीश सावंत वगैरे ३० ते ४० लोकानी मारहाण केली होती याप्रकरणी सतीश सावंत यांनी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच एल गायकवाड यांनी ५० हजार रुपयाचा सभर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला श्री सावंत यांच्यावतीने अॅड उमेश सावंत यांनी काम पहिले २४ जानेवारी २०२३ रोजी हा प्रकार पडला होता संदेश सावंत, विजय भोगटे आदी कनेडी येथील कार्यालयात बसलेते असताना सतीश सावंत वगैरे ३० ते ४० जणांच्या जमावाने कार्यालयात प्रवेश केला यावेळी संदेश सावंत यांच्याकडील अॅपल कंपनीचा मोबाईल हिसकाऊन चोरून नेता सावंत यांच्यासह सहआरोपीनी लोखंडी सळी, दांडे याने फिर्यादीना मारून जखमा केल्या तसेच साक्षीदार किशोर परब, विजय भोगटे यानाही मारहाण केली याबाबत कणकवली पोलीस स्टेशनला १९ जणांविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३९२, ३२४. ३२३, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली होती.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!