आवळेगाव-कासारवाडीत घरातून मंगळसूत्र लंपास
*🛑आवळेगाव-कासारवाडीत घरातून मंगळसूत्र लंपास*
*🛑गुन्हा दाखल..!*
*🛑पंधरा दिवसांपूर्वी घडली चोरीची घटना*
*🛑चौकशीअंती वृद्धावर गुन्हा दाखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-११*:-आवळेगाव-कासारवाडी येथील एका घरातील सोन्याचे मंगळसूत्र व नथ मिळून ४० हजार १०० रु किंमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला ही घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली आहे याबाबत सुप्रिया सुनील तावडे (रा आवळेगाव- कासारवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली त्यानुसार डी चौकशीअंती मधुकर सखाराम सावंत (६२, रा. किनळोस) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुप्रिया तावडे या पतीसह नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यांनी आपल्या घरातील ४० हजार रु किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व शंभर रु किंमतीची नथ संशयित मधुकर सावंत याला सांगून त्या जागी ठेवली होती. त्या नातेवाईकांकडून आपल्या घरी आल्यानंतर अंगणात झाडू मारत असताना दागिने ठेवले होते. ती डबी त्यांना सापडली. परंतु त्यात दागिने नव्हते त्यांनी आजूबाजूला व घरात दागिन्यांचा शोध घेतला असता, सापडले नाहीत नंतर आवळेगाव दूरक्षेत्रात फिर्याद दिली त्यात मधुकर याला दागिने ठेवलेली जागा माहिती होती. त्यामुळे त्याच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला होता ही घटना २५ मार्च रोजी सायंकाळी ७३० ते २७ मार्च सकाळी ११ वाजण्याच्या मुदतींत घडली आवळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार मंगेश जाधव व सूरज पवार यांनी घटनास्थळी पंचनामा केला होता. कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश जाधव तपास करीत आहेत चौकशीअंती मधुकर सावंत याच्यावर भादंवि कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

