कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

ट्रान्सफॉर्मर सुरू करताच वीज उपकरणे जळाली

*🛑ट्रान्सफॉर्मर सुरू करताच वीज उपकरणे जळाली*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१०*:-ट्रान्सफॉर्मर स्थलांतर करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरू केला गेला. मात्र, या स्थलांतर प्रक्रियेत वायर जोडणीमध्ये गडबड झाल्याने वीजपुरवठा सुरू केल्यानंतर ‘हाय व्होल्टेज’ होऊन अनेक घरे, दुकाने, हॉटेल्समधील बल्ब, ट्युबलाईट्स, फ्रीज आदी उपकरणे जळाल्याची घटना येथील रेल्वे स्टेशननजीक रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. घडल्या प्रकारामुळे नागरिकांमध्येही एकच घबराट उडाली. त्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने टान्सफॉर्मरच्या ठिकाणी दाखल झाले होते.घटना अशी, येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा ट्रान्सफॉर्मर आहे. सध्या रेल्वेस्टेशन परिसर सुशोभिकरणाचे काम सुरू असल्याने हा ट्रान्सफॉर्मर बाजूच्याच जागेत स्थलांतर करण्याचे काम वीज वितरणतर्फे रविवारी सकाळपासून हाती घेण्यात आले होते. त्यासाठी वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. रात्री आठच्या सुमारास ट्रान्सफॉर्मर स्थलांतरणाचे काम पार पडल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, वीजपुरवठा सुरू होताच अनेक घरांमधील ट्युबलाईट्स, बल्ब फटाफट उडाले. याचवेळी काहींचे फ्रीज, टीव्ही आदी उपकरणेही जळाली. घडल्या प्रकारानंतर नागरिकांनी स्थलांतर झालेल्या टान्सफॉर्मरच्या ठिकाणी धाव घेतली. वीज वितरणचे कर्मचारीही तेथे आले. वीजपुरवठा खंडित करून नेमका दोष शोधण्याचे काम हाती घेण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!