कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

‘ताज’च्या प्रकल्पात काहींकडून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न !

*🛑 ‘ताज’च्या प्रकल्पात काहींकडून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-०८*:-गेली २६ वर्षे रखडलेला ताज हॉटेलचा प्रकल्प शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मार्गी लागत आहे. त्यात काही लोक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भूमिपुत्र संघाचे सल्लागार, माजी आमदार शंकर कांबळी यांनी केला आहे.४ एप्रिलपासून भूमिपुत्र संघाने खासगी सर्व्हेअरमार्फत या जमिनीचा सर्व्हे सुरू केला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी या खासगी सर्व्हे करायला आलेल्या लोकांसोबत भूमिपुत्र संघाचे सदस्य व लिंगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जगन्नाथ डोंगरे व प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न करणारे त्यांचे बंधू मंगेश डोंगरे चर्चा करीत असताना, तेथे त्या भागातील एका व्यक्तीने तेथे डोंगरे बंधूंना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मंगेश डोंगरे यांना मारहाण केली. नंतर त्या व्यक्तीने राजकीय पुढाऱ्यांना बोलावून घेतले व आपल्यालाच मारहाण झाल्याचा खोटा कांगावा सुरू केला. त्याचा खोटेपणा राजकीय पुढाऱ्यांच्या लक्षात त्यांनी प्रकरण मिटविण्यास येताच, सुरुवात केली व त्याप्रमाणे पोलीस ठाण्यात प्रकरण मिटविले, असा आरोप कांबळी यांनी केला आहे. पण, ज्या लोकांच्या जमिनी या ताज प्रकल्पाला गेल्या आहेत. त्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भूमिपुत्र संघाने, त्या व्यक्तीचे आव्हान स्वीकारले असून भविष्यात काही अनुचित घटना घडल्यास भूमिपुत्र संघ त्याला जबाबदार राहणार नाही. याची दखल या व्यक्तीला पाठिशी घालणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी घ्यावी, अशी भूमिका भूमिपुत्र संघाचे सल्लागार शंकर कांबळी यांनी व्यक्त केली आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!