पराभवाच्या भीतीतूनच विनायक राऊत यांची बालिश बडबड
*🛑 पराभवाच्या भीतीतूनच विनायक राऊत यांची बालिश बडबड*
*🛑 भाजपच्या प्रदेश महिला सदस्या मोहिनी मडगांवकर यांची टिका*
*🛑जीभ घसरून स्वतःचा पराभव केला मान्य*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०८*:-मोदी लाटेत दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने निवडून आलेले विनायक राऊत आता महायुतीच्या उमेदवारासमोर आपला निभाव लागणार नाही हे समजून चुकल्याने व पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने सैरभर झाले आहेत. त्यातूनच त्यांच्याच तोंडातून स्वतःच्या पराभवाची भाषा बोलली जात आहे, अशी टीका भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सदस्य व शहर मंडळ सावंतवाडी महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केली आहे.
नारायण राणे यांना आपण आव्हान समजत नाही हे बोलताना विनायक राऊत यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट स्पष्टपणे दिसत आहे. ते पूर्णपणे आतून घाबरून गेले आहेत. नारायण राणे यांच्यासमोर आपला काही निभाव लागणार नाही हे समजल्यामुळे ते काहीही बरळत आहेत. त्यातूनच त्यांच्या बोलण्यातून अनवधनाने खरं बाहेरही पडलेला आहे की तिसऱ्या वेळी नारायण राणेच निवडून येतील, असा टोलाही सौ.मडगावकर यांनी लगावला आहे.मुळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलायची राऊत यांची पत नाहीय. माजी खासदार निलेश राणेंवर बोलतानाही यांनी विचार करायला हवा की त्यांनी अपक्ष राहून पावणेतीन लाख मत मिळवली होती. मात्र, तुम्ही स्वतःची कोणतीही कुवत नसताना केवळ भाजपच्या पाठिंब्यावर दोन वेळा निवडून गेलात. या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा नक्कीच दिसेल, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

