कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

‘गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रम

*🛑 ‘गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रम*

*🛑 १०० टक्के पटनोंदणीचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-०५*:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या पट वाढीसाठी एक पाऊल पुढे जात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर दाखलपात्र मुलांना शाळेत दाखल करून घेतले जाणार आहे. यासाठी ‘गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ हा अभिनव उपक्रम आठवडाभर राबविला जाणार आहे. पटनोंदणी सर्वेक्षणानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत पहिलीत दाखल होण्यास पात्र असलेल्या सर्व बालकांना दाखल करून १०० टक्के पटनोंदणी करून घेण्याचे आदेश शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी दिले आहेत. प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षणाधिकारी कमळकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पटनोंदणी सर्वेक्षणानुसार परिसरातील दाखलपात्र बालकांची यादी शाळेच्या दर्शनी भागात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर पालकांनी मुलांना प्राथमिक शाळांतून दाखल करावे, यासाठी ध्वनीक्षेपक व पालक मेळावे इत्यादींच्या माध्यमातून प्राथमिक शाळांमधून मुले दाखल करण्यासाठी पालकांना आवाहन करावे. शाळेत राबविले जाणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, शाळेची विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरी इत्यादींची माहिती पालकांना व्हावी, यासाठी आवाहन पत्रे तयार करुन बालकांच्या पालकांना आदरपूर्वक वितरीत करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.
*शिक्षकांनी प्रयत्न करावेत !*
शाळेत दाखल होणाऱ्या मुलांचे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभदिनी ‘नवागतांचे स्वागत’ उपक्रमाअंतर्गत स्वागत होणार असून मोफत पाठ्यपुस्तके वितरीत केली जाणार आहेत. त्यामुळे जि. प. च्या प्राथमिक शाळांमधून १०० टक्के प्रवेश होण्यासाठी संबंधित शाळांच्या शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही कमळकर यांनी केले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!