कोकणातील पहीले संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल; डॉ. संजय सावंत
▪️नापणे येथील नियोजित ऊस संशोधन केंद्राला कुलगुरू डॉ. संजय सावंत यांची भेट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.३०: नापणे येथील नियोजित ऊस संशोधन केंद्र हे कोकणातील पहीले केंद्र आहे. शेतकऱ्यांसाठी हे संशोधन केंद्र मार्गदर्शक ठरेल असा विश्वास डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी व्यक्त केला.
नापणे येथील नियोजित ऊस संशोधन केंद्राच्या ठिकाणी कुलगुरू यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना ऊस संशोधन केंद्रामुळे कसा फायदा होईल याबाबतची माहिती दिली.
यावेळी त्याच्या सोबत डॉ.इंदू संजय सावंत मॅडम, माजी संचालक द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे, अनंत विनायक सावंत, माजी उपअधिक्षक,उद्यान विभाग महानगरपालिका, मुंबई, डॉ.विजयकुमार नामदेव शेट्ये, कृषिविहावेत्ता, कृसंके, फोंडाघाट,डॉ. शिरधनकर,विभाग प्रमुख ,शिरगाव, रत्नागिरी ईरशाद मुल्लानी ,कनिष्ठ अभियंता,उविम,मुळदे आणि कृषि संशोधन केंद्राचे कर्मचारी नापणे संरपच जयप्रकाश यादव, माजी संरपच विठोबा सावंत, किशोर जैतापकर, राजाराम पाटील, संतोष पाटील, राजाराम लाड,सदानंद पाटील, सुरेश लिंगायत,पांडूरंग यादव,दिनेश यादव,शंकर सोनार, विश्व नाथ पाटील, इत्यादी शेतकरी उपस्थित होते. नापणे ग्रामस्थांच्यावतीने डॉ. सावंत सत्कार करण्यात आला.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

