परफेक्ट मोफत वर्कशॉप..|| जाहिरात
*विद्यार्थी, पालक, मित्रहो.., सस्नेह नमस्कार..*
👩🎓👩🏭👩🎤👩💼👨💼👨🎓👮
इयत्ता नववीची परीक्षा संपली, पण दहावीचे काय..?
त्यात तुम्ही इंग्लिश मीडियम (SSC) किंवा सीबीएससी बोर्डात आहात का?
असे असल्यास, आपण लावलेल्या क्लासेसकडे कोणकोणते रिझल्ट आहेत..?, हे एकदा नक्कीच तपासून पहा?
👮👨🎓👨💼👩💼👩🎤
आपण आपल्या क्लासेसकडून खुश असालही, तरी दहावीचा निकाल फक्त क्लासेसवर अवलंबून नाही तर विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या टेक्निक्सवर अवलंबून असतो.
म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत, एक तासाचा परफेक्ट मोफत वर्कशॉप…
विशेषत: दहावी इंग्लिश मीडियम/ सेमी इंग्लिश आणि सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी.
✈️✈️✈️✈️✈️
*मार्गदर्शक -*
प्रा. राजाराम परब.
मोटिवेशनल स्पीकर, आयआयटीतून उच्च पदवी प्राप्त.
प्रा. आनंद श्रे सर,
फिजिक्स एक्सपर्ट, आणि ओरिजनल सुपर थर्टी (पटना येथील श्री आनंदकुमार यांचे विद्यार्थी) आणि सुपर थर्टीचे शिक्षक.
👆👆👆👆👆
*वर्कशॉपमधील मुद्दे -*
1. गणित आणि विज्ञान या विषयांचे दडपण कसे घालवावे.
2. विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडीची आवड कशी लावावी.
3. मोबाईलवर 📲 वेळ घालवण्याची सवय कशी कमी करावी.
4. योग्य मार्गदर्शक कसे निवडावे.
5. कोणकोणते स्टडी मटेरियल एसएससी आणि सीबीएससी बोर्डासाठी हाताळावे.
6. पेपर प्रॅक्टिस कशी करावी… आणि अजून बरेच काही.
तरी आजच वर्कशॉपमध्ये आपल्या नावाची नोंदणी करा..
👇👇👇👇
*संपर्क-*
📲75882 45982
📲93075 87048
📲93250 17458