परफेक्ट अकॅडमी || जाहिरात
*विद्यार्थ्यांसाठी… सुवर्णसंधी..!*
*सुवर्णसंधी.!”*
*सुवर्णसंधी.!!!*
*होय..! आता सिंधुदुर्गसह कोकणच्या विद्यार्थ्यांना देखील मिळणार विज्ञान शाखेत ‘परफेक्ट’ करिअर करण्याचे सुयोग्य मार्गदर्शन..!-*
नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा संपल्याने विद्यार्थी आता पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे?,
याबाबत विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत करिअर करायचा निर्णय घेतला असला तरी, नेमकं डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्यात?, त्यांची तयारी कशी करावी?, याबाबत मात्र त्यांच्याकडे साशंकता आहे.
कारण अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा करायचा आहे. मात्र त्यांना नेमका आपल्याला अकरावी, बारावी विज्ञान शाखा पेलवेल का?, असेही त्यांच्या मनात येत आहे.
कारण सर्वसाधारणपणे 80, 90% दहावीला गुण घेणारा विद्यार्थी, बारावी विज्ञान शाखेत 60, 65 टक्क्यांवर येऊन पोहोचतो, असा अनुभव आहे.
या सगळ्या गोष्टींची उत्तरे विद्यार्थ्यांना देण्यासाठी तसेच, अकरावी, बारावी विज्ञान पूर्वतयारी करून घेण्यासाठी,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्था *परफेक्ट अकॅडेमी,* तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर शैक्षणिक संस्था जसे आरपीडी विद्यालय, मुख्याध्यापक अध्यापक संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, पंधरा दिवसाचा मोफत ब्रिज कोर्स घेत आहे.
या ब्रिज कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कोटा येथील अनुभवी व नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून, येत्या दोन वर्षात कशाप्रकारे अभ्यास करायचा?,
इयत्ता आठवी ते दहावीच्या कोणत्या कॉन्सेप्ट अकरावी, बारावीसाठी महत्वाच्या आहेत?, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
सदर शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी येथील आरपीडी विद्यालय येथे दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता, तसेच कुडाळ येथील परफेक्ट अकॅडेमी कार्यालयामध्ये दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
सदर पंधरा दिवसाच्या ब्रिज कोर्स कार्यक्रम शंभर टक्के मोफत असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन, परफेक्ट अकॅडेमीच्या टीमने केले आहे.
या ब्रिज कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कृपया खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा…
📲 75882 45982
📲 93075 87048
📲 93250 17458