कोकणदेवगडमहाराष्ट्रशैक्षणिक

देवगड येथे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

*🛑देवगड येथे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-०४*:-सांविधानिक विचारमंच, देवगड यांच्यावतीने जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय संविधानाची ७५ वर्षे आणि स्त्री जीवनाचे परिवर्तन’, ‘दि प्रॉब्लेम रुपीची १०० वर्षे आणि समाजाचे अर्थकारण’, ‘भारतीय संविधान आणि स्त्री शक्ती’, ‘आरक्षण आणि सामाजिक परिवर्तन’, ‘फुल्यांची पहिली शाळा आणि आजचे स्त्री शिक्षण’ असे पाच विषय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी देण्यात आले आहेत.सांविधानिक विचारमंच देवगड यांच्यावतीने येथील तहसील कार्यालयानजीकच्या पटांगणावर १४ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला अनुक्रमे ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २ हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तर उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले लेखन साहित्य १२ एप्रिलपर्यंत सचिन जाधव (९४२११८९३६९) वे डॉ. प्रा. नीलेश वानखडे यांच्याशी संपर्क साधून जमा करावयाचे आहे, असे आवाहन अध्यक्ष के. एस. कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!