दोडामार्ग तालुक्यात अनियमित एसटी बससेवेने प्रवासी त्रस्त
*🛑 दोडामार्ग तालुक्यात अनियमित एसटी बससेवेने प्रवासी त्रस्त*
*🛑 प्रवाशांची फरफट..!*
*🛑कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार,ग्रामस्थांचा इशारा*
*🛑ग्रामस्थांचा इशारा अचानक फेऱ्या केल्या जातात रद्द, प्रवाशांची होतेय फरफट*
*🛑एसटी प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि.०४*:-गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील केर, मांगेली, पिकुळे, विर्डी या गावांतील एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या या अनेकवेळा अनियमित धावत आहेत. काहीवेळा या फेऱ्याच रद्द केल्या जातात. त्यामुळे या गावांत जाणाऱ्या प्रवाशांची फरफट होत आहे. त्यामुळे सावंतवाडी आगारप्रमुखांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या एसटी बसच्या फेऱ्या नियमित व वेळेत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून. करण्यात येत आहे. दोडामार्ग तालुका विस्तीर्ण असून तालुका मुख्यालयापासून अनेक गाव दूरवर आहेत. अनेक. गावांतील ग्रामस्थ तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व अन्य विभागातील कामकाजासाठी तसेच बाजारासाठी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी येत असतात. येतेवेळी बस असते मात्र कामे आटोपून परतीच्या बसने घरी जाण्यासाठी बसची तासनतास वाट पाहत उभे राहवे लागते. वेळ टळून गेली, तरी बसचा पत्ता नसतो तसेच काहीवेळा तर बसफेरी रद्द करण्याचा प्रकार घडतो.त्यामुळे केर, मांगेली, पिकुळे, विर्डी या गावांतील तसेच या गावात जाताना वाटेत भेटणारे अन्य गावांतील एसटी ग्रामस्थांची बसच्या महामंडळाच्या या कारभारामुळे फरफट होत आहे. तरी एसटी प्रशासनाच्या सावंतवाडी आगारप्रमुखांनी दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागात जाणारी एसटी बस सेवा वेळेत व नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात आली आहे. अन्यथा एसटी बस प्रशासनाच्या या काराभाराबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

