आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 एम आय टी एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक सिंग याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची पीएचडी ने सन्मानित

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-०४:- जयंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटू ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेच वयात मानाचा तुरा रोवला गेला आहे या महाविद्यालयात बी ई कॉम्प्युटर शाखेचा माजी विद्यार्थी अभिषेक शिवप्रकाश सिंह या विद्यार्थ्यांनी सर्वात कमी वयात सायबर सेक्युरिटी वर पुस्तक लिहून विश्वविक्रम केला होता. हे लिहिलेले पुस्तक ॲमेझॉन प्लॅटफॉर्मवर भारतासह अमेरिका फ्रान्स इस्राईल जपान युकेसह 26 देशात विक्रीसाठी उपलब्ध असून ॲमेझॉन बेस्ट सेलर कॉम्प्युटर बुक म्हणून 17 50 क्रमांक या पुस्तकांनी मिळवला आहे याच्या या नेत्रदीप कामगिरीबद्दल माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यभवनामध्ये निमंत्रित करून याचा विशेष सत्कार केला यावेळी अभिषेक ने स्वतः लिहिलेले पुस्तक राज्यपालांना भेट दिले.

अभिषेक याने सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर आधारित वेब हँकिंग 101 बुक फॉर व्हाईट हॅकर हे पुस्तक लिहिले आहे अभिषेक याने एम आय टी एम अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाड येथे बी ई पर्यंतचे कॉम्प्युटर विषयाचे शिक्षण घेतले असुन मास्टर इन सायबर सेक्युरिटी अभ्यासासाठी युकेमधील केंब्रीज युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला आहे अभिषेक याचे सायबर सेक्युरिटी मधील आगाऊ ज्ञान आणि कौशल्य सायबर सेक्युरिटी मधील प्रोजेक्ट मध्ये देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीमुळे ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्याच्या कामाची दखल घेत सायबर सुरक्षा विषयात अभिषेक सिंगला मानद पीएचडी बहाल केली फार कमी वयात अभिषेकने यशाचे शिखर घाठले आहे याचीही उपलब्धी खरोखर वाखण्याजोग आहे याच्या नेत्रदीप कामगिरीबद्दल एम आय टी एम अभियांत्रिकी कॉलेज येथील संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल उपाध्यक्ष विनोद कदम सेक्रेटरी स्नेहा पाल खजिनदार वृषाली कदम विश्वस्त केतन कदम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस वि ढणाल उपप्राचार्य सौ पुनम कदम उपप्राचार्य विशाल कुसे यांच्यासह संस्था चालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिषेकचे अभिनंदन केले आहे व याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!