आणखीमहाराष्ट्रसामाजिक

🛑 कोलाड येथे भीषण अपघातात दोन तरुण जागीस ठार, एक जण गंभीर जखमी..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴रोहा, दि-०३:- मुंबई – गोवा महामार्गावरील कोलाड रेल्वे पूलाखाली भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने चार चाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार मधील दोन तरुण जागीस ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात मंगळवारी (ता.२) रोजी रात्री ११:१५ वा. च्या सुमारास घडला आहे. दरम्यान,या अपघातात मृत्यू झालेले दोन्ही तरुण हे धाटाव एमआयडीसीतील डी.एम.सी कंपनीतील कामगार होते.या घटनेमुळे गुरव व खांडेकर कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खांब बाजू कडून रोहाच्या दिशेने जात असताना कोलाड येथील कोकण रेल्वे पुलाखाली उजवे बाजूला द.ग. तटकरे हायस्कूल रोडने जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना कोलाड बाजू कडून खांबच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रेलर चालकाने सेलेरिवो कार हि रस्ता ओलांडत असताना तीला जोरदार ठोकर मारून भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात योगेश सुधाकर गुरव (रा. वरसे मूळ रा. नागाव ता. अलिबाग), परेश नामदेव खांडेकर (रा.अष्टमी – रोहा) हे दोन तरुण जागीस गतप्राण झाले. तर योगेश मनोहर पाटील (रा. वरसे मूळ रा. अलिबाग) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने नवी मुबंई येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोलाड पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, या अपघातातील दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मयत तरुणांच्या नातेवाईक व मित्र मंडळींनी धाव घेतली होती.

या अपघातानंतर पो.ह. हनुमंत मुंडे यांच्या तक्रारीनुसार ट्रेलर चालक शेरसिंग ओमप्रकाश यादव (रा. मलकापूर – उत्तर प्रदेश) याच्या विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक एन. एल. चौधरी पुढील तपास करीत आहेत.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!