कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

‘कॅश डिपॉझिट’ फसले, रक्कमही लंपास

*🛑’कॅश डिपॉझिट’ फसले, रक्कमही लंपास*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०३*:-‘एटीएम’मध्ये ‘कॅश डिपॉझिट’ करताना ‘ट्रान्जेक्शन’ पूर्ण झालेच नाही. मात्र, सदर ग्राहकाच्या लक्षात ही बाब आलीच नाही. ‘ट्रान्जेक्शन’ पूर्ण न झाल्याचे समजल्यानंतर ग्राहकाने बँकेत धाव घेतली खरी. पण, मागाहून आलेल्या एकाने ‘कॅश डिपॉझिट’ करण्यासाठी असलेला मशिनचा ‘पार्ट’ मोकळा झाल्याचा फायदा घेऊन सदरची २० हजार रुपये रक्कम लंपास केल्याची घटना येथील एका एटीएम सेंटरमध्ये सोमवारी रात्री ८.४० वा. सुमारास घडली. फसवणूक झालेल्या ग्राहकाने सदर एटीएमच्या बँकेत धाव घेतली. त्यानंतर त्याने पोलीस ठाणेही गाठले होते. बँकेतील सीसीटीव्ही पाहणीत पैसे घेऊन पसार झालेला चोरटाही दिसून आल्याचे ग्राहकाने पोलिसांना सांगितले. मात्र, घडल्या प्रकाराची मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!