कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

धूमस्टाईल दुचाकीस्वारांना तात्काळ रोखा !*

*🛑धूमस्टाईल दुचाकीस्वारांना तात्काळ रोखा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०२*:-सावंतवाडी शहरात रात्रीच्यावेळी सुसाट वेगाने कर्कश आवाज करत दुचाकी हाकणाऱ्या धूमस्टाईल्सस्वारांना रोखण्यासाठी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिकांतून केली जात आहे. रात्री नऊ वाजल्यानंतर शहरातील बाजारपेठ मार्गासह कॉलेज रोड, बापूसाहेब पुतळा ते तीन मुशीपर्यंतच्या या जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर रात्रीच्यावेळी मोठ्या कर्कश आवाज करत सुसाट वेगाने दुचाकी हाकल्या जात आहेत. अशा धूमस्टाईल दुचाकीस्वारामुळे रस्त्याच्यावरून जाणाऱ्या पादचारी,वृद्ध, महिला, लहान मुलाना चालणे धोकादायक झाले आहे. कर्कश आवाजाच्या दुचाकीमुळे घरात झोपलेल्या वृद्ध तसेच आजारी लोकांना त्रास होत आहे. अनेकवेळा नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी होत असतानाही पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. वाहतूक पोलीस रात्री ९ वाजता ड्युटी संपवून गेल्यानंतर धूमस्टाईलस्वार आपल्या दुचाकीबाहेर काढत वाहतुकीचे नियम तोडतात. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे पोलिसानी रात्री शहरात विशेष पोलिसांचे पथत ठेवून अशा दुचाकीस्वारांना रोखावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!