म्हापण येथील गुढीपाडवा यात्रोत्सव ९ रोजी

*🛑 म्हापण येथील गुढीपाडवा यात्रोत्सव ९ रोजी*

*🛑 धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम : विविध भागातून भाविकांची असते मोठी उपस्थिती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴म्हापण, दि-०२*:-म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरातील प्रसिद्ध गुढीपाडवा यात्रोत्सव ९ एप्रिल रोजी धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांसह साजरी करण्यात येणार आहे. या यात्रेला सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, कोल्हापूर व अन्य विविध भागातून भाविकांची मोठी उपस्थिती असते.श्री देवी शांतादुर्गा देवस्थात ट्रस्टच्यावतीने गुढीपाडवा यात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे. गुढीपाडवा या नववर्षाच्या दिवशी भाविकांचे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. यानिमित्त ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गावकरी व ईर्तिक मंडळींच्या उपस्थितीत जामदार खात्यातून उत्सवमूर्ती काढण्यात येतील. सकाळी १० वाजल्यापासून देवीची ओटी भरणे, ११ वाजता पंचांग वाचन, दुपारी १२.३० वाजता दादरा धार्मिक पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता शांतादुर्गा मंदिराकडून श्री देवी माऊली मंदिर पाट येथे ‘खळा’ नेणे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. ७.३० वाजता इंगळे न्हाणे व अन्य कार्यक्रम होतील. रात्री १२ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा व नंतर रात्री १ वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.व्यापारी, व्यावसायिकांना आवाहन गुढीपाडवा यात्रेसाठी येणाऱ्या व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या जागा निश्चितीसाठी ७ व ८ एप्रिल ‘दरम्यान शांतादुर्गा मंदिराकडे येऊन जागा निश्चित करावी, असे आवाहन शांतादुर्गा, श्री देव खवणेश्वर, श्री सिद्धेश्वर व श्री ब्राम्हणदेव देवालय ट्रस्ट (म्हापण) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
*एसटी बसची सोय* या यात्रेसाठी म्हापण येथे जाण्यासाठी कुडाळ, वेंगुर्ले व मालवण या तिन्ही आगारातून एसटी बसची सोय करावी, अशी मागणी देवस्थान कमिटीने सदर आगार प्रमुखांकडे केली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भाविकांसाठी एसटी बस सेवा उपलब्ध असणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!