शिर्के’ज ऍग्रो फार्म वसुंधरा गोसेवा शॉपी आता नवीन जागेत..
▪️आज पार पडला उद्घाटन सोहळा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो चीफ : विशाल पित्रे
🎴सावंतवाडी,दि.२९: शहरात काही वर्षांपूर्वी मुख्य बाजारपेठेत सेंद्रिय वस्तू मिळण्याचे एक शिर्के’ ज ऍग्रो फार्म नावाने दालन सुरु करण्यात आले होते.पहिल्यांदा छोट्या स्वरूपात व्यवसाय सुरु करण्यात आला होता मात्र आता सेंद्रिय उत्पादनाची वाढलेल्या मागणीमुळे जागा छोटी असल्याने तेच दुकान आता नव्या जागेत तुळजा हाईट्स, विठ्ठल मंदिर जवळ, उभा बाजार येथे शिर्के’ज ऍग्रो फार्मवसुंधरा गोसेवा शॉपी म्हणून सुरू करण्यात आले आहे.
या नुतन दुकानाचे उद्घाटन श्री. अर्जुन (बाबा) यशवंत चांदेकर, प्रांत सहसंघचालक, कोकण प्रांत, रा. स्व.संघ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
या सोहळ्या प्रसंगी श्री. सतीश घोटगे, राममंदिर अभियान जिल्हा संयोजक, डॉ. ओंकार घोटगे, श्री. रुपाजी सावंत, जिल्हा संयोजक गोसेवा, सिंधुदुर्ग अजित घोटगे, दिनेश गावडे व सर्व कुटुंबीय तसेच शिर्के’ ज ऍग्रो फार्म च्या संचालिका सौं माधुरी शिर्के, महादेव शिर्के, जिल्हा संयोजक गोसेवा, सिंधुदुर्ग, रा. स्व. संघ उपस्थित होते.
शिर्के’ज ऍग्रो फार्म चे गोसेवा शॉपी गेली दोन वर्ष सावंतवाडी मध्ये कार्यरत असून लोकांना सेंद्रिय धान्य व देशी गाईच्या पंचगव्या पासून तयार विषमुक्त उत्पादने, गोमूत्र अर्क, अग्नी होत्र साठी लागणाऱ्या देशी गाईच्या शेण्या सेंद्रिय गूळ, लाकडी घाण्याचे तेल, मध,सेंद्रिय हळद इत्यादी उत्पादने पुरवत आहेत.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

