रस्ता खराब झाल्याने अवजड मशीनच्या ठेकेदाराला नोटीस
*🛑 रस्ता खराब झाल्याने अवजड मशीनच्या ठेकेदाराला नोटीस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२७*:-कणकवली नगर पंचायतीचा गारबेज डेपो येथून अवजड मशिनरी थेट रस्त्यावरून नेल्याने रस्ता खराब झाल्याबाबत संबंधित मशीनच्या ठेकेदाराला नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच सदर मशीन अद्याप कणकवलीमधून जाऊ देण्यात आलेली नाही, अशी माहिती कणकवलीचे मुख्याधिकारी विशाल खत्री यांनी दिली. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. न. पं. च्या गारबेज डेपोमध्ये वर्षानुवर्षे साचलेले कचऱ्याचे ढीग नष्ट करण्यासाठी पुणे येथून ‘बायोमायनिंग प्रोसेस’ने कचऱ्याचे विघटन करणारी मशीन येथे आणण्यात आली होती. मशीन अवजड असल्याने ती एका ट्रेलरद्वारे येथे आणण्यात आली होती. कचऱ्याचे ढीग नष्ट झाल्यानंतर मशीन पुन्हा एकदा पुणे येथे ट्रेलरद्वारे नेली जात होती. मात्र, माघारी परतताना टेलरला ‘टर्न’ न बसल्याने मशीन खाली उतरवावी लागली. यात मशीन रस्त्यावरून न्यावी लागल्याने रस्ता ठिकठिकाणी उखडला जाऊन खराब झाला. *रस्त्याच्या नुकसानीबाबत पंचनामा सुरू -खत्री*
याबाबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक सुशांत नाईक आदींनीही रस्त्याची पाहणी केली होती. दरम्यान याबाबत खत्री यांना विचारणा केली असता, रस्त्याचे किती नुकसान झाले याबाबत न. पं. च्या अभियंता पथकाकडून पंचनामा सुरु आहे. त्यानंतर संबंधित मशीनच्या ठेकेदारासोबत याविषयी चर्चा करणार असल्याचे खत्री म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

