आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सौ.नितेशा नाईक यांना देण्यात आली सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी..

कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२६:- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सौ.नितेशा नाईक यांना सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांच्या हस्ते सदर नियुक्तीचे पत्र सौ.नितेशा यांना प्रदान केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक, राजकिय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेत सौ.नितेशा नाईक यांची निवड करण्यात आली.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम सौ.अर्चनाताई घारे-परब यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करण्याचा विश्वास सौ.नितेशा यांनी अर्चनाताई यांना दिला तर त्यांचे वडील आदरणीय चंद्रकांत नाईक यांनी देखील त्यांच्या राजकीय जीवनप्रवासात काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून निस्वार्थीपणे संघटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम मेहनत घेतली आणि सामाजिक व राजकीय जबाबदारीचे भान ठेवून काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम केले अशा भावना सौ.नितेशा नाईक यांनी व्यक्त केल्या.

 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सौ.नाईक प्रामाणिकपणे काम करतील असा विश्वास सौ.अर्चनाताई घारे परब यांनी दाखवला व त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!