कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

कणकवली विधानसभेतून युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्याला 400 ते 500 युवासैनिक राहणार उपस्थित

*🛑कणकवली विधानसभेतून युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्याला 400 ते 500 युवासैनिक राहणार उपस्थित*

*🛑युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२५*:-सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील युवकांचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा बुधवार दि 27 मार्च 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची कणकवली विधानसभेची तयारी पूर्ण झाली असून यात कणकवली-देवगड-वैभववाडी तालुक्यातून 400 ते 500 युवासैनिक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज झालेल्या बैठकीत दिली. आज कणकवली विधानसभेची नियोजन बैठक संपन्न झाली. येत्या काळात खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार करण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक कुडाळ येथील मेळाव्यास उपस्थित राहून खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा निश्चय करणार आहेत. या युवकांच्या माध्यमातून मेळाव्यातील संदेश व खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार हा गावा – गावात पोहचणार आहे.
आज कणकवली येथे पार पडलेल्या बैठकीस नवनिर्वाचित कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कणकवली तालुका संघटक राजू राठोड, युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे, गुरु पेडणेकर, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, धीरज मेस्त्री, बाबू घाडी, रोहित राणे, सोहम वाळके, किरण वर्दम, सचिन आचरेकर, आदित्य सापळे, रवि गिरकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!