Uncategorizedआणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सातार्डा चेकपोस्टवर वाहनांची तपासणी

🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL

✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सातार्डा, दि-२५:– लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील सातार्डा येथील पोलीस चेकपोस्टवर गोवा राज्यातून येणाऱ्या वाहनांची स्थिर सर्वेक्षण पथकाकडून कडेकोट तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे व जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार महसूल, पोलीस, निवडणूक, राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे गोवा राज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक डी. ए. डिसोजा, हवालदार श्री. नाईक, पोलीस श्री. पाटील निवडणूक विभागाचे स्थिर पथक प्रमुख गोविंद गवस, सहाय्यक घनश्याम सावंत, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक राजकुमार खंडागळे,होमगार्ड प्रवीण आरोसकर, गणपत जाधव, व्हीडिओ ग्राफर अक्षय कसबे यांच्याकडून गोवा राज्यातून येणाल्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.गोवा राज्याच्या तेरेखोलनजीकच्या नयबाग पोलीस चेकपोष्टवर उत्तर गोवा राज्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कुमार यांच्या आदेशानुसार गोवा राज्यात येताना गाडीमधून पैसे घेऊन येत नाहीना व गोवा राज्यातून जाताना वाहनातून दारूची वाहतूक केली जात आहे का? यासाठी वाहनांची तपासणी केली जात आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!