🛑 नाशिकमध्ये राजस्थानी – मराठी मोबाईल कारागिरांमध्ये वाद..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNE
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴नाशिक, दि-२३:- उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये राजस्थानी मोबाईल कारागिरांच्या विरोधात आघाडी उघडली असून माल देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना दणका देत या व्यवसायिकांचे फलक फाडले.
काल दुपारी हा प्रकार घडला. नाशिक शहरातील महात्मा गांधी रोडवर सर्वाधिक मोबाईल विक्री आणि दुरूस्तीची तसेच ॲक्सेसीरीजची दुकाने आहेत. या मोबाईल मार्केटमध्ये राजस्थानी व्यवसायिक आणि कारगिरांचा दबदबा आहे.
मराठी कारागिरांची संख्या सुमारे पाचशे ते सहाशे असून राजस्थानी व्यवसायिकांची संख्या अवघी दोनशे असताना देखील त्यांची मक्तेदारी आहे. गेल्या काही दिवसांपासून या व्यवसायिकांनी मराठी दुकानदार आणि कारागिरांना माल देणे बंद केले. त्यातून वाद उदभवला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यात उडी घेत आधी राजस्थानी व्यवसायिकांना तंबी दिली आणि माल देण्यास सांगितले होते. त्यानंतर वाद काहीसा निवाळला असला तरी आज मनसेच्या वतीने महात्मा गांधी रोडवर जाऊन पुन्हा एकदा राजस्थानी व्यवसायिकांना तंबी देत फलक फाडण्यात आले. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली हेाती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

