आणखीमहाराष्ट्रसामाजिक

🛑 महाराष्ट्रात शासनाकडून प्रथमच कीर्तन महोत्सवाचे आयोजन !

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-२३:- लोककला आणि समाज प्रबोधन यांच्या कार्याचा वसा समजल्या जाणार्‍या कीर्तनाच्या महोत्सवाचे महाराष्ट्र शासनाकडून आयोजन करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात ३ दिवसीय ‘कीर्तन-समाज प्रबोधन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी शासनाकडून २५ लाख रुपये इतके प्रावधान करण्यात आले आहे. समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरा यांविरुद्ध पुरातन काळापासून संत-महात्म्ये कीर्तन, शाहिरी, भारुडे, लोकगीते यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. या अनुषंगानेच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने २२ मार्च या दिवशी याविषयी शासन आदेश प्रसिद्ध केला आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!