आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 शिवडाव माध्यमिक विद्यालयात जागतिक वन दिन साजरा..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-२२ :- तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेत गुरुवारी जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील शिक्षक मुकेश पवार यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना वनांचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच त्या संबंधित घोषवाक्य विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतली. त्याचप्रमाणे जागतिक वन दिनाचे महत्त्व सांगणारे विविध व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. हा कार्यक्रम विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण कणकवली परिक्षेत्रातील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे साजरा करण्यात आला.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके, हरित सेना शिक्षक मुकेश पवार, रिया गोसावी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी वृक्षारोपण करण्याचे व वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला. प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके यांनीही विद्यार्थ्यांना वनांचे रक्षण करण्याचे तसेच जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!