कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

मालवणात ऑलिव्ह रिडलेच्या ६५ पिल्लांना समुद्रात सोडले

*🛑 मालवणात ऑलिव्ह रिडलेच्या ६५ पिल्लांना समुद्रात सोडले*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण,दि-२१*:-मालवण मेढा येथील समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या संरक्षित करून ठेवलेल्या अंड्यांमधून बुधवारी पिल्ले बाहेर आली. त्यानंतर या पिल्लांना कासवमित्र किर्तीदा तारी, करण कुबल व यांच्यासह सहकाऱ्यांनी समुद्रात सोडले. यावेळी ६५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात, आले. मालवण मेढा येथील किर्तीदा तारी यांच्या घरानजीकच्या समुद्र किनाऱ्यावर ३१ जानेवारी रोजी ऑलिव्ह रिडले कासवाने अंडी घातली होती. कासवाने अंडी घातल्याचे समजताच तारी व कुबल यांनी वन विभागाचे अधिकारी परीट व जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कासवाने अंडी घातलेल्या ठिकाणी जाळ्याचे छोटे कुंपण करत ही अंडी संरक्षित करून ठेवली. त्यानंतर आज ५० दिवसानंतर संरक्षित करून ठेवलेल्या जागेतून कासवाची पिल्ले बाहेर येऊ लागल्याने तारी व कुबल यांनी तेथील वाळू बाजूला करत अंड्यांमधून बाहेर आलेल्या पिल्लांना सुरक्षित बाहेर काढत त्यांना पाण्यात ठेवले. काही अंडी अजूनही सुस्थितीत आहेत. अंड्यांमधून बाहेर आलेल्या ६५ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!