कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्ले

विनायक राऊतांना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार !

*🛑विनायक राऊतांना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२१*:-वेंगुर्ले तालुका ठाकरे शिवसेनेच्या कार्यकारिणीची मासिक सभा जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली तालुका संपर्क कार्यालयात झाली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांना जास्तीतजास्त माताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, संदेश निकम, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ, ओबीसी सेल उपजिल्हाप्रमुख नीलेश चमणकर,अल्पसंख्यांक सेलचे तालुका प्रमुख रफिक शेख. युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, महिला शहर उपसंघटक मंजुषा आरोलकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.. विनायक राऊत यांना लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवून देण्यासाठी रणनिती कशी पाहिजे याबाबत पडते यांनी मार्गदर्शन केले. समुद्र किनारपट्टीलगतच्या गावातील लोकांनी त्रासदायक ठरणाऱ्या सिडकोला विरोध करत ग्रामसभेत ठराव घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी सुकन्या नरसुले, नीलेश चमणकर, संदेश निकम व बाळू परब यांनीही मार्गदर्शन केले. आभार अजित राऊळ यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!