अल्पसंख्याक बहूल वस्तीसाठी कणकवली मतदारसंघात एक कोटी
*🛑अल्पसंख्याक बहूल वस्तीसाठी कणकवली मतदारसंघात एक कोटी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१४*:-आमदार नीतेश राणे यांनी अल्पसंख्यांक बहुल वाड्या, वस्ती, गावे यांच्या विकासासाठी विशेष निधी मिळावा यासाठी सातत्यपूर्ण मागणी आणि पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले आहे. आमदार नीतेश राणे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघामध्ये एक कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत.या विकासकामात साकेडी मुख्य रस्ता ते मुस्लीमवाडी मशिदीपर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, वरवडे मुख्य रस्ता ते वरवडे मुस्लीमवाडी इब्राहीम आदम हडकर घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ८ लाख, हरकुळ बुद्रुक कब्रस्थानमध्ये स्ट्रीटलाईट बसविणे ४ लाख, हुंबरट कब्रस्थानमध्ये स्ट्रीटलाईट बसविणे ५ लाख, वरवडे कब्रस्थानमध्ये पेवर ब्लॉक बसविणे व फूटपाथ बांधणे ५ लाख, सांगवे शास्त्रीनगर येथील शास्त्रीनगर ख्रिश्चन दफनभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, हरकुळ बुद्रुक कब्रस्थानला कंपाऊंड बांधणे १० लाख या कामांचा समावेश आहे.देवगड गिर्ये मुस्लीमवाडी तरबंदर ते मशिदीपर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख, विजयदुर्ग कब्रस्तान येथे सोलार हायमास्ट बसविणे ५ लाख, देवगड तिर्लोट मुख्य रस्ता ते मुस्लीमवाडी दादन घर रस्ता डांबरीकरण करणे ८ लाख तर कोळपे जमातवाडी बादशहा नंदकर घर ते इस्माईल नाचरे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला संरक्षण वैभववाडी तिथवली काझीवाडी मुख्य रस्ता ते मठखुर्दकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, उंबर्डे मेहबूबनगर नाचरेवाडी रस्ता डांबरीकरण करणे १५ लाख, असा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

