बांद्यात ओल्या कचऱ्यासाठी कचराकुंड्यांचे वाटप
*🛑बांद्यात ओल्या कचऱ्यासाठी कचराकुंड्यांचे वाटप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१४*:-ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी बांदा ग्रामपंचातीचा गोबर्धन हा प्रकल्प पुर्णत्वास येत आहे.हा प्रकल्प व्यवस्थितरित्या चालण्यासाठी सुका कचरा व ओला कचरा वेगवेगऴा असणे आवश्यक आहे.त्यामुळे ओला कचरा स्वतंत्रपणे वेगळा संकलित करण्यासाठी बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने बांदा ग्रामस्थांना घरोघरी कचराकुंड्यांचे वाटप करण्यास आरंभ करण्यात आला आहे.बुधवारी बांदा उभाबाजारसह अन्य भागात हे वाटप करण्यात आले.प्रत्येक वॉर्डमध्ये या कचराकुंड्या देण्यात येणार आहेत. यावेऴी पत्रकाद्वारे तसेच स्पिकरद्वारे सुचित करण्यात आले की सर्व ग्रामस्थ,मच्छी विक्रेते,पोल्ट्री तसेच हॉटेल व्यवसायिक,भाजीपाला विक्रेते यांनी 14 मार्चपासुन ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा संकलित करुन ठेवावा अन्यथा सफाई कर्मचाऱ्यांकडून तो घेतला जाणार नाही.सर्वांनी हे वर्गीकरण करुन बांदा ग्रामपंचायतीस गोबर्धन प्रकल्प चालवीण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रियांका नाईक व उपसरपंच बाळू सावंत यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रिया येडवे,श्रेया केसरकर,ग्राम विस्तार अधिकारी लिला मोर्ये,शैलेश केसरकर तसेच ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

