विषबाधित विद्यार्थी, पालकांना सामाजिक बांधिलकीकडून नाष्टा, जेवण सुविधा
*🛑विषबाधित विद्यार्थी, पालकांना सामाजिक बांधिलकीकडून नाष्टा, जेवण सुविधा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१३*:-विषबाधा झालेल्या अन्नातून रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिकांसह कर्मचारी वर्ग यांनी चांगल्या प्रकारे उपचार केले. तसेच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना जेवण व नाष्टा देऊन सहकार्य केलेल्या सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी संस्थेचे सांगेली नवोदय विद्यालय व्यवस्थापन आभार मानले आहेत. कमिटीने ८ मार्च रोजी विषबाधा झालेल्या ५० विद्याथ्यर्थ्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तीन दिवस विद्याथ्यावर उपजिल्हा रुग्णालयात सर्व डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी वर्गाने तात्काळ उपचार सुरू केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यासाठी सर्व शासकीय यंत्रणेनेही सहकार्य केले. सामाजिक बांधिलकी संघटनेने तीन दिवस उपचार घेत असलेल्या विद्यार्थी व पालकांची मोफत नाष्टा व जेवणाची व्यवस्था केली. सर्व सहकार्य करणाऱ्यांचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य लक्ष्मण कदम यांनी आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

