कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

जिल्हयातील बॅण्ड पथक कलाकारांना शासनाकडून मानधन मिळावे!

*🛑 जिल्हयातील बॅण्ड पथक कलाकारांना शासनाकडून मानधन मिळावे!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१३*:-पारंपरिक बॅण्ड वादन करून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधदुर्ग जिल्ह्यातील बॅण्ड पथकातील कलाकारांना शासनाकडून इतर कलाकारांप्रमाणेच मानधन मिळावे. यासाठी शासनाच्या संबधित खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. त्या सर्वांना शासनाचे मानधन तात्काळ मिळण्यासाठी प्रस्तावास मंजुरी मिळावी या संदर्भातील निवेदन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना महाराष्ट्र अल्पसंख्याक (ख्रिस्ती समाज) सिंधुदुर्गचे नेते कार्मिस आल्मेडा यांनी बॅण्ड पथकातील कलाकारांसमवेत सादर केले. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उभादांडा-सागरेश्वर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन उभादांडा पारंपरिक बॅण्ड पथकाच्यावतीने सादर केलेल्या निवेदनात म्हटले की, आपल्या माध्यमातून जिल्हयात मोठ्या प्रमाणात विकासनिधी देण्यात आला आहे. गेली कित्येक पिढी पारंपरिक बॅण्ड पथकाद्वारे उदरनिर्वाह करत आहेत. जिल्हयात ही कला जोपासली जाते. परंतु आता डीजे, बँजोमुळे ही कला लोप पावत आहे. परंतु या कलाकारांना शासनाकडून मानधन मिळत नाही. असेच सुरू राहिल्यास ही कला कालांतराने बंद होण्याच्या मार्गावर असून कित्येक जणांचे मानधनासाठी अर्ज संबंधित विभागाकडे जमा आहेत. परंतु न्याय मिळत नाही, तरी आपण योग्य ती दखल घेऊन अशा कलाकारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्याकचे नेते कार्मिस आल्मेडा, रूजाय फर्नाडिस, फिलीप्स आल्मेडा, बालतू सोज, जॉन फर्नाडिस, इलियास फर्नाडिस, मोतेस आल्मेडा, पेद्रु आल्मेडा, आंद्रु सोज, फिलिप्स फर्नाडिस, रेमेत ब्रिटो बस्त्याव ब्रिटो, इजमाईल फर्नाडिस, क्लेवीन आल्मेडा उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!