🛑 आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्यांक ग्रामीण क्षेत्र विकासासाठी आणला एक कोटीचा निधी..
🛑 आम.राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने विकास निधीची केली तरतूद..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-१२:- आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्यांक बहुल वाड्या,वस्ती,गावे यांच्या विकासासाठी विशेष निधी मिळावा यासाठी सातत्यपूर्ण मागणी आणि पाठपुरावा केला होता, या मागणीला यश आले आहे.राज्य सरकारने अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत कणकवली-देवगड -वैभववाडी मतदार संघामध्ये एक कोटी रुपयांची विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या मागणी नुसार मंजूर केली आहेत.त्या विकास कामांना मंजुरी दिल्याने आदेश जिल्हाधिकारी आणि संबधित खात्याला दिले आहेत.
या विकास कामात कणकवली तालुक्यातील साकेडी मुख्य रस्ता ते मुस्लिमवाडी मशीदीपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. १० लाख , वरवडे मुख्य रस्ता ते वरवडे मुस्लिमवाडी इब्राहीम आदम हाडकर घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ८ लाख. हरकुळ बुद्रुक कब्रस्थानमध्ये स्ट्रीटलाईट बसविणे. ४ लाख. हुंबरट कब्रस्थानमध्ये स्ट्रीटलाईट बसविणे ५लाख. वरवडे वरवडे कब्रस्थानमध्ये पेवर ब्लॉक बसविणे व फुटपाथ बांधणे. ५ लाख,कणकवली सांगवे
शास्त्रीनगर येथील शास्त्रीनगर ख्रिश्चन दफनभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. १०लाख.कणकवली हरकुळ बुद्रुक कब्रस्थानला कंपाऊंड बांधणे. १० लाख.
देवगड गिर्ये मुस्लिमवाडी तरबंदर ते मशीद पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ५.लाख, विजयदुर्ग कब्रस्तान येथे सोलार हायमास्ट बसविणे. ५.लाख. देवगड तिर्लोट मुख्य रस्ता ते मुस्लिमवाडी दादन घर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ८लाख.
वैभववाडी कोळपे जमातवाडी बादशहा नंदकर घर ते इस्माईल नाचरे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे. १० लाख. वैभववाडी तिथवली काझीवाडी मुख्य रस्ता ते मठखुर्दकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ५.लाख.वैभववाडी उंबर्डे उंबर्डे मेहबूबनगर नाचरेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. १५.लाख असे एकूण एकूण एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

