दिशा चौकेकर आत्महत्या प्रकरण संशयास्पद..?
*🛑दिशा चौकेकर आत्महत्या प्रकरण संशयास्पद..?*
*🛑वेंगुर्ला पोलीस मृत्यूचे कारन अद्याप का स्पष्ट कलीत नाहीत*
*🛑पोलिसांची भूमिका संशयास्पद, वेंगुर्लावासीयांवर , पेडणेकर कुटुंबियांची नाराजी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ संपादकीय :सिताराम गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१२*:-वेंगुर्ला येथील शासकीय अधिकारी व सावंतवाडीच्या माहेरवाशीन असलेल्या दिवंगत दिशा चोकेकर गळफास आत्महत्या प्रकरण हा एक प्रकारे बनाव असून वेंगुर्ला पोलीस ठाण्यातील काही पोलिसांच्या भूमिकेबद्दल वेंगुर्लावासी व दिशा चौकेकर यांचे माहेरकडील नातलग पेडणेकर कुटुंबीय यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून पोलिसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. स्व. चौककर यांच्या परिवाराशी जवळीक असलेल्या पोलीस दलातील हवालदार यांनी आत्महत्येचे एक रचलेले कुभांड आहे आणि म्हणूनच हा सारवा सारवीचा सारिपाट रचून वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस आपली मनमानी करत असून न्याय देण्याची भूमीका न्यायालयाची असतानाही हे स्व:ताच न्यायालय बनले आहेत.? या प्रकरणात अपराधी कोण हे पोलीस ठरविणारे कोण? असा सवाल आता जनतेतून आणि पेडणेकर कुटुंबीयांकडून केला जात आहे.स्व. दिशा चौकेकर आत्महत्या प्रकरणात तीच्या माहेरच्या कुटुंबीयानी संशय व्याक्त केला असतानाही पोलीस एफआयआर नोंदवण्यास का नकार देत आहे..? वेंगुर्ला पोलीस ठाणे यांच्या अशा संशयास्पद वागण्याने दिशा चौकेकर आत्महत्या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत आहे..?,असे वाटणे साहजिकचं आहे. त्यामुळे याचा छडा लागायलाच हवा.!असे सर्वसामान्य जनतेचे मत आहे. पोलिसांकडून पोस्टमार्टम अहवालानंतर दिशा चौकेकरच्या डोक्याला असलेली मोठी खोल जखमेचे निरीक्षण केल्यावर कोणतीही कोणाच्याही लक्षात येते की हे जाणीवपूर्वक कोणीतरी वार केल्याचे दिसते. असे असताना मृत्यूचे कारण जाहीर करणे टाळले जाणे, या घटनेचा प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा करताना ठसे तज्ञांना न बोलवता, तसेच अश्वानपथक पाचारण न करता घाई घाईने पंचनामा उरकून परस्पर माहेरच्या नातेवाईकांच्या परवानगीशिवाय .कोल्हापूर येथे मृतदेह नेऊन शवविच्छेदन करणे या बाबी वेंगुर्ला पोलिसांना नक्कीच अडचणी निर्माण करणाऱ्या असू शकतात.? याशिवाय दिशा चौकीकर या एक शासकीय अधिकारी सेवेत असल्याने शासकीय कार्यालयाला कळविणे पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे, मात्र पंचनामा करताना पोलिसांनी दिशा चौकेकरांच्या संशयित मृत्यूबाबत पंचायत समिती, वेंगुर्ला या कार्यालयाला का कळविले नाही..? तसेच आपल्या कार्यालयातील विस्तार अधिकारी या महिला असून त्यांचा झालेला संशयित मृत्यू याबाबत वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयाने कुणाच्या दबावाखाली या प्रकरणात लक्ष घातले नाही..?, याबाबतही सामान्य नागरिकांतून आता संताप व्यक्त होत आहे.
रयतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या दस्तर खुद्द पोलिसांकडूनच हे प्रकरण दडपले जाण्याचा प्रकार सुरू असल्याचेही कुटुंबीयांनी आरोप केले आहेत. एवढेच नव्हे तर पोलिसांकडूनच सदर घटनेचे वस्तुनिष्ठ पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत असा गंभीर आरोप दिशा चौकेकर यांच्या सावंतवाडी येथील पेडणेकर कुटुंबीयांकडून केला जात आहे. या आरोपात किती तथ्य आहे.? हे नक्कीच लवकरच स्पष्ट होणे गरजेचे आहे. अन्यथा, आगामी काळात दिशाचा नातेवाईकांनी हातात कायदा घेऊन वेगळ्या पद्धतीने वागणे सुरू केले तर मग त्याची जबाबदारी नेमकी कोणाची..?, याचेही उत्तर कायदा व सुव्यवस्था प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
सद्या वेंगुर्ला पोलीस ठाणे भष्ट्राचाराच्या विळख्यात बुडालेले असल्याचा देखील सुर समाजात उमटत असून तेथील पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचारीच्या उत्पन्नाची चौकशी व्हायलाचं हवी, असेही आता दबक्या आवाजात बोलले जात आहे. कारण गांजा, गुटखा, मटका, अवैध दारू असे अनेक अवैध धंदे करणारे व्यावसायिक यांचेकडून अमाप पैसा हे उकळत असल्याची वेंगुर्लावासियांत चर्चा आहे.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

