खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून सौंदाळे गावासाठी 9 लाखाची स्ट्रीटलाईट मंजूर
*🛑खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून सौंदाळे गावासाठी 9 लाखाची स्ट्रीटलाईट मंजूर*
*🛑युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴देवगड, दि-१२*:-खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ सुरु आहे. देवगड तालुक्यातील सौंदाळे गावासाठी खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून 9 लाख रुपयांचा भरघोस निधी गावातील स्ट्रीटलाईट साठी मंजूर करण्यात आले आहेत याच कामाचा शुभारंभ आज युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. सौंदाळे गावच्या सरपंच मनाली कामतेकर यांच्या हस्ते श्रीफल फोडून स्ट्रीटलाईट च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सौंदाळे गावात या निधीतून एकूण 30 स्ट्रीटपोल टाकण्यात येणार आहेत. गावकऱ्यांची मागणी खासदार विनायक राऊत यांनी पूर्ण केल्याबद्दल नागरिकांमधून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत तालुकाप्रमुख जयेश नर, युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी, विभाग प्रमुख रमाकांत राणे, शाखाप्रमुख संदीप गुरव, महेश मोंडे, सरपंच मनाली कामतेकर, उपसरपंच विष्णू राणे, ग्रा.पं.स. अक्षता मोरये, प्राची राणे, विश्वनाथ राणे, मा.प.स. सदस्य प्रकाश गुरव, भरत मिठबावकर, चंद्रकांत कदम, कृष्णा कोंडकर, रेवती राणे, राजा मिठबावकर, जगन्नाथ गुरव,आदी गावातील ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

