कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

अण्णा महाराज जयंतीनिमित्त आज, उद्या कार्यक्रम

*🛑 अण्णा महाराज जयंतीनिमित्त आज, उद्या कार्यक्रम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१२*:-पिंगुळी येथील प. पू. सद्गुरू विनायक अण्णा महाराजांचा ७९ वा जयंती उत्सव व गौरीशंकर मंदिराचा २९ वा वर्धापन दिन सोहळा १२ व १३ मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे. या निमित्त सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१२ रोजी पहाटे ५.३० वाजता काकड आरती, दुपारी १२.३० वाजता महाराजांची महाआरती, दुपारी १ ते ३ व रात्री ८ ते १० पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिकांची भजने, ७ वाजता सांजआरती, रात्री ८ वाजता ओमकार भजन मंडळा (कोलगाव-बुवा सर्वेश कृष्णा राऊळ) चे भजन, रात्री ९.३० वाजता भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन, १२ वाजता विनायक अण्णा महाराज यांच्या जयंती उत्सव सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. १३ रोजी पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता राऊळ महाराज समाधी पूजन व सार्वजनिक अभिषेक, राऊळ महाराज भक्त मंडळाकडून नामस्मरण, ९ वाजता प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी व नॅब आय हॉस्पिटल, मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर (कुडाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी शिबीर, ९.३० वाजता राऊळ महाराज स्मारक मंदिर, श्री क्षेत्र पंढरपूर येथे विनायक (अण्णा) महाराज यांच्या प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या मूर्तीचे आगमन, मिरवणूक सोहळा, सकाळी १०.३० वाजता विनायक (अण्णा) महाराज पादुका पूजन, महाआरती, दुपारी १२ वाजता ३५ अपंगांना कृत्रिम जयपूर फुटचे वाटप, १२.३० वाजता सद्गुरू राऊळ महाप्रसाद, १ वाजता रामेश्वर वारकरी दिंडी मंडळा (त्रिंबक बुवा-राजू त्रिंबककर) चे भजन, ३ वाजता अण्णा महाराज जन्मोत्सव सोहळा, सायंकाळी ४ वाजता राऊळ महाराज भक्त मंडळा (मुंबई) चे भजन, ५.३० वाजता चाफोडे गाव मंडळ (आजरा) चे भजन, ६.३० वाजता सांजआरती, ७.३० वाजता श्रीराम सेवा संघ मयडे (गोवा) यांचा भक्ती संगीत कार्यक्रम, रात्री ९ वाजता ओमसाई कला क्रीडा मंडळ (कसाल-कुंभारवाडी नवीन बांदेकर) व भाग्योदय मित्रमंडळ, गांगोची राई (कसाल) यांची दिंडी, रात्री १० वाजता आर्ट ईन मोशन डान्स ग्रुप (नेरुर) यांचा डान्स कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळीच्या अध्यक्षा प. पू संगीता (बाईमाँ) व सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी आणि समस्त विश्वस्त मंडळाने केले आहे. महाराज विनायक अण्णा समाधीस्थानी श्रींची आरती, राऊळ महाराज दुपारी १ ते रात्री ११ पर्यंत प. पू. विनायक (अण्णा) महाराज यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा १४ व १५ एप्रिल रोजी पंढरपूर येथे साजरा करण्यात येणार आहे, भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!