कसाल येथे भात खरेदी शुभारंभ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कुडाळ,दि.२७: तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड कुडाळ अंतर्गत शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटी कसाल येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजन परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटी सचिव नारायण आचरेकर, कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ व्यवस्थापक कारवडे, संचालक गोपाळ हळदणकर, विभाग प्रमुख आंबडोसकर व शेतकरी निलेश परब, बाळकृष्ण परब आदी सह शेतकरी उपस्थित होते. या भात खरेदी केंद्रामुळे कसाल दशक्रोशीतील शेतकऱ्यांना याचा उपयोग होणार आहे. तरी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी भात शेतीचा सातबारा, बँक पासबुक व आधारकार्ड झेरोक्स, घेऊन संस्था कार्यालयात कसाल भात खरेदी केंद्र येथे संपर्क साधुन भात विक्री साठी नोंदणी करून शासकीय आधारभूत किमती अंतर्गत आपल्याकडील भात विक्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

