कोकणमहाराष्ट्रसामाजिक

आडवलीत इमारती लाकूड जळून साडेआठ लाखांचे नुकसान

*🛑 आडवलीत इमारती लाकूड जळून साडेआठ लाखांचे नुकसान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आचरा, दि-१२*:-दुपारी सोमवारी आडवली माळरानावर लागलेल्या आगीत घाडीवाडी येथील संजय पटेल यांच्या सॉ मिलच्या आवारातील चिरकामाचे लाखो रुपये किंमतीचे लाकूड जळून नुकसान झाले. आगीची तीव्रता एवढी होती की आग विझविण्यासाठी ग्रामस्थांसोबत कणकवलीहून अग्नीशामक बंबाला पाचारण करण्यात आले.सोमवारी दुपारी आडवली माळरानावर लागलेल्या आगीचा फटका पटेल सॉ मिलच्या आवारातील लाकडांना बसून लाकडांनी पेट घेतला. ही माहिती कामगारांकरवी समजताच आडवली ग्रामस्थ विनोद साटम, कृष्णा हर्णे, आबू कदम, अमोल कदम, अमोल घाडी, सुशांत साटम, अनिल घाडी, अरविंद साटम यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुपारची वेळ व सुटलेल्या वाऱ्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे आग विझविण्यासाठी कणकवली येथून अग्निशामक बंबाला पाचारण केले. मात्र, आगीच्या रौद्ररुपात लाकूड गिरणीवरील अडीच लाख किमतीचे शिवण लाकूड (दहा टन), अंदाजीत सहा लाखाचे साधे लाकूड (३० टन) जळून पटेल यांचे सुमारे साडेआठ लाखांचे नुकसान झाले. याबाबत सरपंच संदीप आडवलकर, तलाठी लक्ष्मण देसाई, ग्रामविकास अधिकारी युवराज चव्हाण, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अरविंद साटम यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!