विषबाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा
*🛑विषबाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-११*:-सांगेली नवोदय विद्यालयातील अन्नातून विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारपर्यंत २० विद्यार्थी उपचार घेत होते. त्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सांगेली नवोदय विद्यालयात गुरुवारी रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती.विद्यार्थ्यांना उपचारासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात व सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणण्यात आले होते.सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात ४० हून अधिक विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारली आहे. २० विद्यार्थी रविवारपर्यंत उपचार घेत होते. त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात चौकशी करून कारवाई करणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

