कोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिक

देवस्वाऱ्यांच्या पवित्र तीर्थस्नानाने कुणकेश्वर यात्रोत्सवाची सांगता

*🛑 देवस्वाऱ्यांच्या पवित्र तीर्थस्नानाने कुणकेश्वर यात्रोत्सवाची सांगता*

*🛑 मोडयात्रेलाही अलोट गर्दी, व्यापारांत लाखोंची उलाढाल*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-११*:-दक्षिण कोकणची काशी श्रीक्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्री यात्रोत्सवाची सांगता रविवारी सकाळी देवस्वाऱ्यांच्या पवित्र तीर्थस्नानाने झाली. दर्श अमावस्येचा महापर्वणी योग यावर्षी जुळून आल्याने भाविक भक्तांनीही समुद्रकिनारी तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या मोडयात्रेमध्येही वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. महाशिवरात्री यात्रोत्सवाच्या गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत श्रीदेव कुणकेश्वरचरणी लाखो भाविक भक्त लीन झाले. यात्रोत्सवासाठी बाजारपेठांमध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनाबाबत भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत होते. शनिवारी सायंकाळी अमावास्या सुरू झाल्यानंतर समुद्रस्नानासाठी भाविकांनी समुद्रकिनारी गर्दी करण्यास सुरुवात केली. रविवारी दर्श अमावास्येची महापर्वणी लाभल्यामुळे भाविकांनी समुद्रकिनारी पवित्र तीर्थस्नानाचा आनंद लुटला.तीन दिवसामध्ये लाखो भाविकांनी श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. जिल्हयातील श्रीदेवी भगवती देवस्थान मुणगे (ता. देवगड), श्रीदेव बोंबाडेश्वर- पावणाई देवस्थान मठबुद्रुक (ता. मालवण), श्रीदेव भैरवनाथ देवस्थान वरवडे (ता. कणकवली), श्री माधवगिरी देवस्थान माईण, श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिग्रे, श्रीदेव बाणकालिंग पावणाई देवस्थान, हुंबरठ (ता. कणकवली) या सहा देवस्वाऱ्यांनी पवित्र तीर्थस्नान करून श्रीदेव कुणकेश्वरची भेट घेत माघारी परतल्या. अमावस्येचा योग असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे समुद्रकिनारी विविध धार्मिक विधी करण्यात आले. समुद्रस्नानासाठी भाविकांची किनाऱ्यावर उच्चांकी गर्दी झाली होती. देवगडसह कणकवली, मालवण आदी एसटी आगाराच्यावतीने यावर्षीही कुणकेश्वर मार्गावर जादा बसफेऱ्या सोडण्यात आल्याने भाविकांनी एसटी सेवेबाबत समाधान व्यक्त केले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!