आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 चिपळुणात आजपासून मोती महोत्सव कोल्हापूर येथील अनंत चिपडे सराफ अँड सन्स पेढीतर्फे आयोजन..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०८:– कोल्हापूर येथील प्रसिध्द पेढी गोपीनाथ अनंत चिपडे सराफ ॲण्ड सन्सतर्फे चिपळुणात प्रथमच मोती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव आज दि. ९ ते ११ मार्चपर्यंत

शहरातील भोगाळे येथील माधव सभागृह येथे होणार.असून चिपळूणकरांसाठी ती एक पर्वणी ठरणार आहे.

या मोती महोत्सवात पारंपारिक व आधुनिक दागिन्यांचे दहा हजाराहून अधिक डिझाईन व व्हरायटी

चिपळूणकरांना पाहायला मिळणार आहेत. कोल्हापुरी,कारवारी, हैद्राबादी, जयपुरी, इटालियन, मदर पर्ल हे

सर्व प्रकारचे दागिने या महोत्सवाची खास वैशिष्ट्ये ठरणार आहेत. प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू व चार

हजाराच्या खरेदीच्यावर पर्स गिफ्ट मिळणार आहे.

अगदी २०० रूपयांपासून ५०, ००० रूपयांपर्यंतच्या किंमतीचे दागिने येथे उपलब्ध असणार आहेत. या

महोत्सवाला भेट देऊन आपली दागिने खरेदी

करण्याची हौस पूर्ण करावी, असे आवाहन पेढीचे

मालक गिरीधर गोपीनाथ चिपडे, सोनाली गिरीधर

चिपडे व रूद्र गिरीधर चिपडे यांनी केले आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!