कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कणकवलीत बचतगटांच्या वस्तुंचा नवतेजस्विनी महोत्सव उद्यापासून

*🛑 कणकवलीत बचतगटांच्या वस्तुंचा नवतेजस्विनी महोत्सव उद्यापासून*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०८*:-महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय व हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, कणकवली यांच्यावतीने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ९ ते १२ मार्च या कालावधीत येथील पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाखालील जागेत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे ‘नवतेजस्विनी महोत्सव २०२४’ या टॅगलाईनखाली तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.प्रदर्शनाचे उद्घाटन ९ रोजी सकाळी ११.३० वाजता आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, तहसीलदार देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक अजय धुटे, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलीस निरीक्षक मनोज पाटील,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी उमा हळदवणेकर आदी उपस्थित राहणार आहेत.उद्घाटनानंतर दुपारी 9 वाजता बचतगटातील महिलांचे गुणदर्शनपर कार्यक्रम, सायं. ५ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, ६ वा. ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम होईल. रविवार १० रोजी दुपारी ३ वा. महिलांसाठी पाककला स्पर्धा, सायंकाळी ६ वा. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम, सोमवार ११ रोजी दुपारी २ वा. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे विविध योजनांचे मार्गदर्शपर कार्यक्रम होणार असून यात जिल्हा उद्योगचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ वा. योजनांबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम, सायं. ६ वा. ऋतुजा सावंत व योगिता पवार यांच्या डबलबारीचा भजनाचा सामना होईल. मंगळवार १२ रोजी दुपारी २.३० वा. आपत्ती व्यवस्थापन कार्यालय यांचा मार्गदर्शन व प्रात्यक्षिकपर कार्यक्रम, दुपारी ३.३० वा. ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मुकेश मेश्राम यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता प्रदर्शन व विक्रीचा समारोप होणार आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!