न्याय द्या, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार!
*🛑न्याय द्या, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार!*
*🛑पंकज देसाई यांची प्रसिद्धी पत्रकातून माहिती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ०८*:-होमगार्ड म्हणून सेवा बजावत असताना आपणास कोणतीही कायदेशीर नोटीस न देता होमगार्ड सेवेतून कार्यमुक्त केले. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्गकडे न्याय मागितला असता तो मिळाला नाही. म्हणून याविरोधात आपण संबंधित विभागाला वकिलामार्फत नोटीस पाठविली असून उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याची माहिती पंकज देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देसाई यांनी म्हटले आहे की, आपण अॅड. अश्पाक शेख यांच्यामार्फत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयास कायदेशीर नोटीस पाठविली आहे. पंकज देसाई हे जिल्हा समादेशक कार्यालयात होमगार्ड म्हणून २५ नोव्हेंबर २००८ रोजी रुजू झाले होते. त्यांना सनद क्रमांक २०७९ अशी मिळालेली आहे. तेव्हापासून २०१७ पर्यंत त्यांनी कार्यक्षमपणे काम करुन सेवा बजावलेली होती. २०१७ साली द्वितीय पुनः नोंदणीमध्ये मध्ये समादेशक होमगार्ड खात्यामार्फत कोणताही आदेश न देता देसाई यांना कामावरुन कमी करण्यात आले. तद्नंतर आजमितीपर्यंत सेवेत घेतलेले नाही. त्यांनी बऱ्याचवेळा निवेदन, अर्ज दाखल करुनही त्यांना सेवेत समाविष्ट करुन घेतलेले नाही. सेवेतून काढून टाकलेल्या होमगार्डना कामावर रुजू करुन घेण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. या शासन निर्णयाप्रमाणे देसाई परत सेवेत सहभागी होण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांना सेवेत समाविष्ट करुन घेण्यात यावे. अन्यथा कामगार न्यायालय तसेच देसाई यांच्या अधिकारांचे उल्लंघन झालेले असल्याने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची कायदेशीर नोटीस पाठविल्याचे देसाई यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

