🛑 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचे सुरत येथील नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अभूतपूर्व यश..
🛑 सौ.स्मिता जगदीश पोटे ठरल्या गोल्ड मेडल च्या मानकरी..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०७:- सुरत येथे दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सावंतवाडी मळगाव येथील सौ स्मिता जगदीश पोटे यांनी 84 किलो वजने गोल्ड मेडल पटकावले आहे त्या स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडियाच्या मानकरी ठरल्या त्याचप्रमाणे 57 किलो वजनी गटातून वेंगुर्ला येथील रेश्मा तानाजी ढोकरे यांनी गोल्ड मेडल पटकावले ते आहे स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडियाच्या मानकरी ठरल्या त्यांचे संपूर्ण जिल्हाभरातून विविध स्तरावरून कौतुक होत आहे यांचबरोबर 66 किलो जुनिअर गटात बाळकृष्ण विश्राम परब याला गोल्ड मेडल मिळाले आहे. व 74 किलो वजनी गटात हेमांगी गजानन मेस्त्री हिला गोल्ड मेडल मिळाले आहे. तसेच नॅशनल सहभाग यश सावंत याने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. नॅशनल पॉवरलिफटिंग स्पर्धेत या यशमागे कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग सचिव व प्रशिक्षक संजय साटम, कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग सदस्य मंगेश घोगळे, शिवाजी फिटनेस चे शिवाजी जाधव, जगदीश दत्ताराम पोटे, या सर्वाचे सहकार्य लाभले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

