कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

गुटखा विक्रेत्याच्या गोडावूनवर छापा

*🛑गुटखा विक्रेत्याच्या गोडावूनवर छापा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०७*:-अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई व सिंधुदुर्ग विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील एका अवैधरित्या व विनापरवाना होलसेल गुटखा विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या गोडावूनवर छापा टाकून कारवाई हाती घेतली. या कारवाईमुळे सावंतवाडी शहरात खळबळ उडाली आहे. सावंतवाडीत अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई व सिंधुदुर्ग विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार दोन्ही विभागाच्या पथकांनी सावंतवाडीत तळ ठोकला. शहरात अवैधरित्या व विनापरवाना होलसेल गुटख्याची विक्री व साठा करून ठेवल्याची माहिती घेत होलसेल विक्री करणाऱ्या मालकाचा शोध घेत त्याच्या गोडावूनवर छापा टाकला. यात लाखो रुपये किमतीचा अवैध गुटख्याचा साठा आढळला. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाला पथकाने ताब्यात घेतले आहे. पथकातील एका अधिकाऱ्याने या कारवाईला दुजोरा दिला आहे. नेमका किती मुद्देमाल आहे याची गणती सुरू असल्याचे स्पष्ट केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!